टाळी वाजवावी गुढी उभारावी| tali vajvavi gudi ubharavi
वाट ही चालावी पंढरीची ।। १ ।।
पंढरीचा हाट भक्तीची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ।। २ ।।
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातीरी ।। ३ ।।
हरिनाम गर्जना भय नाही चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ।। ४ ।।
खटनट यावे शुद्ध होऊनि जावे ।
दवंडी पिटी भावे चोखामेळा ।। ५ ।।
- संत चोखामेळा अभंग
टाळी वाजवावी गुढी उभारावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची अभंग
tali vajvavi gudi ubharavi
0 टिप्पणियाँ